लैंगिक शोषन समिती सभा
W.E.F: 28-08-2014
पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमेओपथिक मेडिकल सायन्सेस बडनेरा रोड. अमरावती. या महाविद्यालयात लैंगिक शोषन समिती सभा दिनांक २८-०८-२०१४ रोजी दुपारी ३:०० वा. महाविद्यालयाचे प्राचार्याच्या कार्यालयात संपन्न झाली.
सर्व सभेत खालील मान्यवर सदस्य उपस्थित होते.
1 | डॉ. के. एस. मानकर | अध्यक्ष |
2 | डॉ. प्रति खोंडे | सचिव |
3 | डॉ. एस. डी. जावरकर | सदस्य |
4 | डॉ. एस . एम . कुथे | सदस्य |
5 | डॉ. दिपाली कपूर | सदस्य |
6 | डॉ. पूनम भट्टड | सदस्य |
7 | सौ. माया ठाकरे | सदस्य |
8 | डॉ. एस. ए. ढोले | सदस्य |
सभेचे इतिवृत्त
Sr No | विषय | इतिवृत्त |
---|---|---|
1 | विषय क्र. १. | मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे |
2 | ठराव क्र. १. | वरील विषयान्वे समितीचे सभासद डॉ. एस . डी . जावरकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले व त्यावर सभासदांनी मान्यता दिली. ठराव सर्वानुमते मंजुर |
3 | विषय क्र. 2. | केंद्रीय होमेओपॅथी परिषद नवी दिल॒ली यांचे पत्र क्र. १४ -१९/२०१३ –CCH /१२१७५ -१२३५९ dtd. ७ Aug २०१४ यांच्या गाईडलाईन नुसार कार्यवाही करणे बाबत. |
4 | ठराव क्र. १. | सामितीचे अध्यक्ष डॉ. एस . ढोले यांनी सदर विषय सभेसमोर मांडला असता समितीचे सभासद डॉ. एस .कुथे यांनी यास अनुमोदन दिले शैक्षणिक वर्ष २०१४ मध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याकारणामुळे कुठलाही कृती अहवाल सादर करण्यात आला नाही सदर ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. |
5 | विषय क्र. ३. | मा. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय |
6 | ठराव क्र. ३. | मा . अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये कुठलाही विषय प्राप्त नसल्यामुळे सभेची सांगात झाली. |